"ॐ तत्पुरुषाय विद्ध्महे महादेवाय धिमाही तन्नो रूद्र: प्रचोदयात!!!"

Mar 2, 2011

श्री गणेशजी की आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीनुरवी पुरवी
प्रेम कृपा जयाचीसर्वांगी सुंदर उटि शेंदुराचीकंठी
झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्तीदर्शनमात्रे
मनकामना पुरती ।। धृ ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमराचंदनाची
उटी कुंकुमकेशराहिरेजडीत मुगुट शोभतो
बरारुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधनासरळ सोंड वक्रतुंड
त्रिनयनादास रामाचा वाट पाहे सदनासंकटी
पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन । भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

No comments:

Comment Form is loading comments...
 

Total Pageviews